रयत शिक्षण संस्थेचे,
न्यू इंग्लिश स्कूल, पिंपरे बु शाळेचे तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
मैदानी खेळातील यशस्वी खेळाडू
लांब उडी तालुका प्रथम – अथर्वराज पिंकूशेठ धायगुडे
थाळी फेक तालुका प्रथम -आदित्य बाळू खताळ
गोळा फेक तालुका द्वितीय – आदित्य बाळू खताळ
भाला फेक तालुका तृतीय – आदित्य बाळू खताळ
लांब उडी तालुका तृतीय – ओमकार रविंद्र पांडोळे लांब उडी
सर्व यशस्वी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री चौधरी सर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन