पृथ्वीराज चव्हाण ला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक अहमदनगर (पाथर्डी )या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत
मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी व वाकुर्डे खुर्द गावाचा मल्ल पृथ्वीराज आनंदराव चव्हाण याने 97 किलो वजनी गटात कास्य पदक मिळवले पृथ्वीराज चव्हाण हा मातोश्री हिराई देशमुख विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याला मल्लविद्या मल्लविद्या कुस्ती केंद्राचे वस्ताद राहुल जाधव ,आनंदराव पाटील मिस्त्री, सतीश पाटील ,विश्वास पाटील साहेब आनंदराव चव्हाण ,संपत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले